India vs England : चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अलीचा समावेश

India vs England: इंग्लंडच्या संघात अष्टपैलू मोईन अलीला यावेळी स्थान देण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 18:08 IST2018-08-29T18:07:52+5:302018-08-29T18:08:39+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs England: Moin Ali in England squad for fourth Test | India vs England : चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अलीचा समावेश

India vs England : चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अलीचा समावेश

ठळक मुद्देआदिल रशिद आणि मोईन अली हे दोन फिरकीपटू इंग्लंडचा संघ या सामन्यात खेळवणार आहे.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड  : भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. इंग्लंडच्या संघात अष्टपैलू मोईन अलीला यावेळी स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आदिल रशिद आणि मोईन अली हे दोन फिरकीपटू इंग्लंडचा संघ या सामन्यात खेळवणार आहे.


Web Title: India vs England: Moin Ali in England squad for fourth Test