India vs England: कुकने रचला अखेरच्या सामन्यात ' हा ' विक्रम

कुकने या सामन्यातील दुसऱ्या षटकात अप्रतिम कव्हर ड्राइव्ह लगावला आणि कुकने तीन धावा घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 15:50 IST2018-09-07T15:50:20+5:302018-09-07T15:50:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs England: in the last match Alistair Cook's record | India vs England: कुकने रचला अखेरच्या सामन्यात ' हा ' विक्रम

India vs England: कुकने रचला अखेरच्या सामन्यात ' हा ' विक्रम

ठळक मुद्देओव्हल हे मैदान कुकसाठी चांगलेच लकी ठरले आहे.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : आपल्या अखेरच्या सामन्यातही इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर अॅलिस्टर कुकने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ओव्हल हे मैदान कुकसाठी चांगलेच लकी ठरले आहे.


कुकने या सामन्यातील दुसऱ्या षटकात अप्रतिम कव्हर ड्राइव्ह लगावला आणि कुकने तीन धावा घेतल्या. या तीन धावा मिळवत ओव्हल मैदानावर हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

मैदानात उतरल्यावर चाहत्यांनी कुकचे कसे स्वागत केले, पाहा हा व्हिडीओ


Web Title: India vs England: in the last match Alistair Cook's record