Join us  

India Vs England: विश्वचषकात भारताचा पहिला पराभव

बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 :  निर्णायक सामन्यात दमदार खेळ करत  इंग्लंडने  अपराजित असलेल्या  भारतावर  विजय मिळवला. प्रथम फलंदाजी ...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 2:04 PM

Open in App

12:09 AM

भारताचा इंग्लंडकडून 1992नंतर पहिल्यांदाच पराभव



 

10:31 PM

भारत 4 बाद 253



 

10:13 PM

भारताला चौथा धक्का



 

09:54 PM

भारताला सर्वात मोठा धक्का



 

09:46 PM

रोहित शर्माचे विश्वचषकातील तिसरे शतक



 

09:14 PM

विराट कोहली आऊट



 

08:52 PM

रोहित शर्माचे अर्धशतक



 

08:48 PM

कोहलीचे सलग पाचवे अर्धशतक



 

08:35 PM

भारत 17 षटकांत 1 बाद 71



 

08:31 PM

भारताला पहिला धक्का



 

07:33 PM

भारताला पहिला धक्का



 

06:53 PM

इंग्लंडचे भारतापुढे 338 धावांचे आव्हान



 

06:41 PM

मोहम्मद शमीचे पाच बळी



 

06:39 PM

मोहम्मद शमीचा बळीचौकार



 

06:22 PM

मोहम्मद शमीचा तिसरा बळी



 

05:31 PM

इंग्लंडचा कर्णधार मॉर्गन आऊट



 

05:20 PM

जॉनी बेअरस्टोव आऊट



 

04:58 PM

इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने 90 चेंडूंत 100 धावा केल्या. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील हे त्याचे पहिलेच शतक ठरले. वन डे क्रिकेटमधील हे त्याचे आठवे शतक ठरले.

04:47 PM

04:46 PM

04:43 PM

कुलदीप यादवने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने जेसन रॉयला माघारी पाठवले. बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या रवींद्र जडेजानं अप्रतिम झेल टीपत रॉयला माघारी पाठवले. रॉयने 57 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकार खेचून 66 धावा केल्या. या विकेटसह 160 धावांची भागीदारी संपुष्टात आणली.

04:41 PM



 

04:37 PM



 

04:37 PM



 

03:50 PM

जेसन रॉय व जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लंडला चांगील सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या 10 षटकातं 47 धावांची भागीदारी केली.

03:26 PM

03:19 PM

03:09 PM



 

03:08 PM



 

02:39 PM



 

02:35 PM

विजय शंकरला दुखापत रिषभ पंतला संधी

02:34 PM


02:18 PM



 

02:18 PM



 

02:17 PM



 

02:17 PM



 

02:16 PM



 

02:12 PM



 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतइंग्लंड