India vs England: भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात बेअरस्टोवचा समावेश

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा यष्टीरक्षक बेअरस्टोवला हाताला दुखापत झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 18:09 IST2018-09-06T18:08:20+5:302018-09-06T18:09:01+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs England: England's Jonny Bairstow in fifth Test against India | India vs England: भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात बेअरस्टोवचा समावेश

India vs England: भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडच्या संघात बेअरस्टोवचा समावेश

ठळक मुद्देबेअरस्टोव पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून त्याला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आले आहे.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : भारताविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडने अकरा सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोवने पुनरागमन केले आहे.


तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा यष्टीरक्षक बेअरस्टोवला हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला चौथ्या सामन्यात खेळता आले नव्हते. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात जोस बटलरने संघाच्या यष्टीरक्षणाची धुरा सोपवली होती. पण आता बेअरस्टोव पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून त्याला पुन्हा एकदा संघात स्थान देण्यात आले आहे.

Web Title: India vs England: England's Jonny Bairstow in fifth Test against India