Join us

India vs England 3rd Test: भारताचा इंग्लंडवर 203 धावांनी दणदणीत विजय

India vs England 3rd Test: भारताचा फिरकीपटी आर. अश्विनने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केले आणि भारतीय संघाने विजयाचा जल्लोश केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 15:44 IST

Open in App
ठळक मुद्देभारताचा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला विजय ठरला आहे.

नॉटींगहम : भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडवर 203 धावांनी विजय मिळवला. भारताचा पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला विजय ठरला आहे. भारताचा फिरकीपटी आर. अश्विनने इंग्लंडच्या जेम्स अँडरसनला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केले आणि भारतीय संघाने विजयाचा जल्लोश केला. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहली