Join us

India vs England 2nd Test: पुजारा आणि कुलदीपला संधी, धवनला डच्चू

धवन आणि उमेश यांना संघाबाहेर काढल्यावर तंत्रशुद्ध चेतेश्वर पुजारा आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना स्थान देण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 15:15 IST

Open in App
ठळक मुद्देदुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातून सलामीवीर शिखर धवनला डच्चू देण्यात आला आहे.

लंडन : दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातून सलामीवीर शिखर धवनला डच्चू देण्यात आला आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज उमेश यादवलाही संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. धवन आणि उमेश यांना संघाबाहेर काढल्यावर तंत्रशुद्ध चेतेश्वर पुजारा आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना स्थान देण्यात आले आहे. दोन्ही संघ

इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले आहे.

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशिखर धवनकुलदीप यादव