India vs England 2nd Test: कोहलीचा लॉर्ड्सवर कसून सराव, बीसीसीआने पोस्ट केला व्हिडीओ

कोहलीने लॉर्ड्सवर बुधवारी कसून सराव केला. बीसीसीआयने त्याच्या या सरावाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 15:31 IST2018-08-08T15:31:35+5:302018-08-08T15:31:56+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs England 2nd Test: practicing on the lords by Kohli, the BCCI posted the video | India vs England 2nd Test: कोहलीचा लॉर्ड्सवर कसून सराव, बीसीसीआने पोस्ट केला व्हिडीओ

India vs England 2nd Test: कोहलीचा लॉर्ड्सवर कसून सराव, बीसीसीआने पोस्ट केला व्हिडीओ

ठळक मुद्देकोहलीने पहिल्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी केली होती.

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी साम्न्यात दमदार कामगिरी केल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली लॉर्ड्स कसोटीसाठी सज्ज झाला आहे. कोहलीने लॉर्ड्सवर बुधवारी कसून सराव केला. बीसीसीआयने त्याच्या या सरावाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

पाहा कोहलीच्या सरावाचा व्हिडीओ


कोहलीने पहिल्या कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. त्याने पहिल्या डावात १४९ आणि दुसऱ्या डावात ५१ धावा केल्या होत्या. भारताकडून कोहलीनेच या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वांचे लक्ष कोहलीवर असेल.

Web Title: India vs England 2nd Test: practicing on the lords by Kohli, the BCCI posted the video