Join us

India vs England 1st Test: इंग्लंडच्या निम्म्या संघाला फिरकी गोलंदाजी खेळता येत नाही- स्टोक्स

India vs England 1st Test: स्टोक्स म्हणाला, ‘रुट ज्याप्रकारे खेळतो ते बघून फलंदाजी सोपी वाटते. त्याने ज्या प्रकारे पुढे सरसावत षटकार ठोकून द्विशतक पूर्ण केले ते बघून मला आश्चर्य वाटले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 07:53 IST

Open in App

चेन्नई :  ज्यो रुटची फिरकी माऱ्याला सामोरे जाण्याची क्षमता प्रभावित करणारी असून इंग्लंड संघातील निम्मे फलंदाज त्याच्याप्रमाणे फिरकी मारा खेळण्यास सक्षम नाहीत, अशी कबुली इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने दिली आहे.स्टोक्स म्हणाला, ‘रुट ज्याप्रकारे खेळतो ते बघून फलंदाजी सोपी वाटते. त्याने ज्या प्रकारे पुढे सरसावत षटकार ठोकून द्विशतक पूर्ण केले ते बघून मला आश्चर्य वाटले.  इंग्लंड संघातील निम्मे फलंदाज त्याच्याप्रमाणे फिरकी मारा खेळण्यास सक्षम नाहीत.’

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडबेन स्टोक्सजो रूट