Join us

India Vs Bangladesh, Latest News : सोनाली कुलकर्णी इंग्लंडमध्ये लुटतेय भारताच्या सामन्याचा आनंद, पाहा व्हिडीओ

जेव्हा शमीच्या एका षटकात 17 धावा काढल्या गेल्या तेव्हा सोनालीच्या भावना एका व्हिडीओमध्ये कैद झाल्या आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 22:32 IST

Open in App

बर्मिंगहॅम, भारत विरुद्ध बांगलादेश :  'नटरंग फेम' सोनाली कुलकर्णी ही सध्या इंग्लंडमध्ये असून ती भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना पाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सामन्यात जेव्हा शमीच्या एका षटकात 17 धावा काढल्या गेल्या तेव्हा सोनालीच्या भावना एका व्हिडीओमध्ये कैद झाल्या आहेत. 

सोनाली ही सध्या बर्मिंगहममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा आनंद लुटत आहे. या सामन्यात जेव्हा शमीच्या एका षटकात 17 धावा काढल्या गेल्या, तेव्हा सोनाली निराश झाल्याचे पाहायला मिळाले. नेमका यावेळी तिचा हा व्हिडीओ काढण्यात आला आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीवर्ल्ड कप 2019