सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : सांघिक कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या वन डे सामन्यात भारतावर 34 धावांनी विजय साजरा केला. उस्मान ख्वाजा (59), शॉन मार्श (54) आणि पीटर हँड्सकोम्ब (73) यांच्या अर्धशतकांनंतर झाय रिचर्डसन याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कांगारूंनी हा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या 288 धावांचा पाठलाग करताना भारताला 254 धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणालाही न जमलेला पराक्रम करून दाखवला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलियासाठी हा विजय आहे खास, कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं
India vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलियासाठी हा विजय आहे खास, कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं
India vs Australia 1st ODI: सांघिक कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या वन डे सामन्यात भारतावर 34 धावांनी विजय साजरा केला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 16:20 IST
India vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलियासाठी हा विजय आहे खास, कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं
ठळक मुद्देभारताचा ऑस्ट्रेलियावर 34 धावांनी विजयतीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडीरोहित शर्माची झुंज अपयशी, धोनीचेही अर्धशतक व्यर्थ