Join us

IND vs AUS 1st T-20 : अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 19:39 IST

Open in App

21 Nov, 18 05:28 PM

अखेरच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार धावांनी विजय मिळवला.

21 Nov, 18 05:20 PM

भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १३ धावांची गरज



 

21 Nov, 18 05:18 PM

रिषभ पंत आऊट, भारताला पाचवा धक्का



 

21 Nov, 18 05:01 PM

रिषभ पंतची जोरदार फटकेबाजी, २ चेंडूंत फटकावल्या १० धावा



 



 

21 Nov, 18 04:49 PM

भारताला मोठा धक्का, अर्धशतकवीर धवन आऊट



 

21 Nov, 18 04:42 PM

विराट कोहली आऊट, भारताला मोठा धक्का


21 Nov, 18 04:42 PM

शिखर धवनला ६५ धावांवर जीवदान

भारताचा सलामीवीर शिखर धवनला अॅडम झाम्पाने स्वत:च्याच गोलंदाजीवर जीवदान दिले. त्यावेळी धवन ६५ धावांवर होता.

21 Nov, 18 04:41 PM

भारत १० षटकांत २ बाद ९३

भारताला ऑस्ट्रेलियाच्या १७४ धावांचा पाठलाग करताना १० षटकांमध्ये २ बाद ९३ अशी मजल मारता आली होती.

21 Nov, 18 04:32 PM

भारताला दुसरा धक्का, लोकेश राहुल आऊट

भारताला लोकेश राहुलच्या रुपात दुसरा धक्का बसला.



 

21 Nov, 18 04:26 PM

शिखर धवनचे 28 चेंडूंत अर्धशतक

भारताचा सलामीवीर शिखर धवनने धडाकेबाज फलंदाजी करत 28 चेंडूंत आपले अर्धशतक साजरे केले. धवनने आठ चौकार आणि एका षटकाराने आपले अर्धशतक पूर्ण केले.

21 Nov, 18 04:18 PM

धवनच्या चौकाराने भारताचे अर्धशतक पूर्ण

भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद  41 धावांच्या जोरावर भारताने आपले अर्धशतक साजरे केले.



 

21 Nov, 18 04:07 PM

भारत 4 षटकांत बिनबाद 35

भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या तडफदार फटकेबाजीमुळे भारताला पहिल्या चार षटकांमध्ये 35 धावा करता आल्या. 

 



 

21 Nov, 18 04:08 PM

रोहित शर्मा आऊट, भारताला पहिला धक्का

भारताला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. रोहितला सात धावाच करता आल्या. भारत 4.1 षटकांत 1 बाद 35

21 Nov, 18 03:52 PM

शिखर धवनने केली चौकाराने शानदार सुरुवात



 

21 Nov, 18 03:45 PM

ऑस्ट्रेलियाचे भारतापुढे 174 धावांचे आव्हान

पावसाच्या व्यत्ययामुळे भारतापुढे 17 षटकांत 174 धावांचे आव्हान ठेवण्यात आले आहे. 17 षटकांत ऑस्ट्रेलियाने 4 बाद 158 अशी धावसंख्या उभारली आहे.

21 Nov, 18 02:40 PM

पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला

पावसामुळे खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाची 16.1 षटकांत 3 बाद 153 स्थिती होती.

21 Nov, 18 02:37 PM

ग्लेन मॅक्सवेलला 36 धावांवर जीवदान

भारताच्या खलील अहमदने ग्लेन मॅक्सवेलला 36 धावांवर जीवदान दिले.

21 Nov, 18 02:35 PM

ऑस्ट्रेलियाच्या दीडशे धावा पूर्ण

ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 16व्या षटकात दीडशे धावा पूर्ण केल्या.

21 Nov, 18 02:08 PM

ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का; ख्रिस लिन बाद



 

21 Nov, 18 02:00 PM

ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, कर्णधार फिंच आऊट



 

21 Nov, 18 01:51 PM

पहिल्याच चेंडूवर खलीलने दिला होता ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का



 

21 Nov, 18 01:50 PM

ऑस्ट्रेलिया सहा षटकांत 1 बाद 38

ऑस्ट्रेलियाने संयंत फलंदाजी करत पहिल्या सहा षटकांमध्ये 38 धावा केल्या. सहा षटकांमध्ये त्यांना एक विकेट गमवावा लागला.

21 Nov, 18 01:40 PM

सलामीवीर डी' शॉर्ट आऊट, ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का



 

21 Nov, 18 01:37 PM

आरोन फिंचला कोहलीने दिले सहा धावांवर जीवदान

भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला सहा धावांवर जीवदान दिले.

21 Nov, 18 01:22 PM

विराटने नाणेफेक जिंकली, भारत करणार धावांचा पाठलाग


21 Nov, 18 01:21 PM

या सामन्यासाठीचे दोन्ही संघ



टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीरोहित शर्मा