Join us

India vs England : कोहलीसेना करतेय खास फिल्डींगचा सराव... पाहा हा व्हिडीओ

चौथा कसोटी सामना जिंकल्यास भारताला इंग्लंडबरोबर 2-2 अशी बरोबरी करता येणार आहे. त्यासाठी भारताने खास फिल्डींगचा सराव करायला सुरुवात केली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 16:07 IST

Open in App
ठळक मुद्देभारताचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाने चांगलीच कंबर कसली आहे. कारण हा सामना जिंकल्यास भारताला इंग्लंडबरोबर 2-2 अशी बरोबरी करता येणार आहे. त्यासाठी भारताने खास फिल्डींगचा सराव करायला सुरुवात केली आहे. 

भारताचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये भारताच्या खेळाडूंकडून खासपद्धतीने  फिल्डींगचा सराव करवून घेतला जात आहे.

भारतीय संघाने फिल्डींगचा सराव कसा केला, ते पाहा

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडक्रिकेट