Join us  

India vs West Indies: वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याच्या तारखा ठरल्या, मुंबई व पुण्यात क्रिकेटची मेजवानी

India vs West Indies: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड (डब्लूआयसीबी) यांच्यातील आगामी क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 4:00 PM

Open in App

मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड (डब्लूआयसीबी) यांच्यातील आगामी क्रिकेट मालिकेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. वेस्ट इंडिजचा संघ 4 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत 2 कसोटी, 5 वन डे आणि 3 ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील दोन सामन्यांचे यजमानपद पुणे व मुंबईला मिळाले आहे. 

अस असेल वेळापत्रककसोटी 4 ते 8 ऑक्टोबर; राजकोट12 ते 16 ऑक्टोबर; हैदराबाद

वन डे21 ऑक्टोबर; गुवाहाटी24 ऑक्टोबर; इंदूर 27 ऑक्टोबर; पुणे29 ऑक्टोबर; मुंबई1 नोव्हेंबर; थिरुवनंथपुरम ट्वेंटी-204 नोव्हेंबर; कोलकाता6 नोव्हेंबर; लखनौ11 नोव्हेंबर; चेन्नई

टॅग्स :भारत आणि वेस्ट इंडिजटी-20 क्रिकेटबीसीसीआय