Join us

IND vs WIN 5th ODI  : भारतीय संघाने कापला विजयाचा केक, पाहा खास व्हिडीओ

विजयाचा केक कापल्यावर तो कुणाच्या तोंडाला फासला? हे जर तुम्हाला पाहायला असेल तर हा व्हिडीओ पाहायलाच हवा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 21:15 IST

Open in App

तिरुवनंतपुरम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने वेस्ट इंडिजवर पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 9 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिका 3-1 अशी जिंकली. या विजयानंतर भारतीय संघाने हॉटेलमध्ये चांगलीच धमाल केली. यावेळी रोहित शर्माने विजयाचा केक कापला. पण हा केक कापल्यावर त्याने तो कुणाच्या तोंडाला फासला? हे जर तुम्हाला पाहायला असेल तर हा व्हिडीओ पाहायलाच हवा...

हा पाहा व्हिडीओ

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मा