Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs WI : रोहित शर्माकडून कर्णधारपदाची धुरा आता पुन्हा विराट कोहलीकडे

आशिया चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले होते. पण आता विश्रांतीनंतर मैदानात परतलेल्या विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 18:04 IST

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले होते. पण आता विश्रांतीनंतर मैदानात परतलेल्या विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीरोहित शर्मा