Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs WI : उमेश यादववर झाला कोहली फिदा; पाहा हा व्हीडीओ

दमदार कामगिरीमुळे उमेशला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 18:10 IST

Open in App
ठळक मुद्देभेदक गोलंदाजी करत भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात दहा बळी मिळवले.

हैदराबाद, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भेदक गोलंदाजी करत भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात दहा बळी मिळवले. या दमदार कामगिरीमुळे उमेशला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली उमेशवर फिदा झाल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज