Join us

IND VS WI: ... तहान भागवण्यासाठी पुजाराची ही आयडीयाची कल्पना

...पण चेतेश्वर पुजाराने मात्र उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी ही आयडीयाची कल्पना लढवली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 19:07 IST

Open in App
ठळक मुद्दे भारताचा धावफलक हलता ठेवत असताना पुजाराने तहान भागवण्यासाठी ही खास युक्ती लढवली.

मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ऑक्टोबर हीट सुरु झाला आहे. या रणरणत्या उन्हात तहान लगेच लागते. पण प्रत्येकवेळी मात्र तुम्ही पाणी पिण्यासाठी ब्रेक घेऊ शकत नाही. पण चेतेश्वर पुजाराने मात्र उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी ही आयडीयाची कल्पना लढवली.

पुजाराने या सामन्यात १४ चौकारांच्या मदतीने ८६ धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर पृथ्वी शॉबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 203 धावांची भागीदारी रचली होती. भारताचा धावफलक हलता ठेवत असताना पुजाराने तहान भागवण्यासाठी ही खास युक्ती लढवली.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचेतेश्वर पुजारापृथ्वी शॉ