Join us

IND vs WI 4th ODI : रोहित शर्माने घरच्या मैदानात केले 'असे' शतकाने खास सेलिब्रेशन

सामन्यात रोहितने नेत्रदीपक फटकेबाजी करत शतक साकारले. या शतकानंतर रोहितने जे काही सेलिब्रेशन केले ते पाहण्यासारखेच होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 16:38 IST

Open in App
ठळक मुद्देघरच्या मैदानात शतक झळकावण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही जणांचे हे स्वप्न पूर्ण होते, तर काही जणांच्या नशिबी ते नसते.

मुंबई, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : घरच्या मैदानात शतक झळकावण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही जणांचे हे स्वप्न पूर्ण होते, तर काही जणांच्या नशिबी ते नसते. पण भारताचा सलामीवीर रोहित शर्माच्या नशिबीत ही गोष्ट होती. कारण वेस्ट इंडिजविरुद्धचा चौथा एकदिवसीय सामना मुंबईत खेळवला गेला. या सामन्यात रोहितने नेत्रदीपक फटकेबाजी करत शतक साकारले. या शतकानंतर रोहितने जे काही सेलिब्रेशन केले ते पाहण्यासारखेच होते.

हा पाहा शतकाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ

टॅग्स :रोहित शर्माभारत विरुद्ध वेस्ट इंडिज