IND Vs WI 2nd One Day : अखेरच्या चेंडूवर चौकार लागला आणि सामना बरोबरीत सुटला

शाई होपने अखेरपर्यंत किल्ला लढवला. होपने १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद १२३ धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 22:05 IST2018-10-24T22:05:37+5:302018-10-24T22:05:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND Vs WI 2nd One Day LIVE: The last ball hit the boundary and the match was over | IND Vs WI 2nd One Day : अखेरच्या चेंडूवर चौकार लागला आणि सामना बरोबरीत सुटला

IND Vs WI 2nd One Day : अखेरच्या चेंडूवर चौकार लागला आणि सामना बरोबरीत सुटला

ठळक मुद्देअखेरच्या चेंडूवर शाई होपने चकार लगावला आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा थरारक सामना बरोबरीत सुटला.

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : अखेरच्या चेंडूवर शाई होपने चकार लगावला आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा थरारक सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने दहा हजार धावांचा पल्ला गाठताना नाबाद १५७ धावांची खेळी साकारली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या हेटमायरने ९४ धावा केल्या. शाई होपने अखेरपर्यंत किल्ला लढवला. होपने १० चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद १२३ धावा केल्या.


Web Title: IND Vs WI 2nd One Day LIVE: The last ball hit the boundary and the match was over