IND vs NZ : 'लॉटरी' लागली तो बाकावरच! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हमध्ये 'या' खेळाडूची एन्ट्री

टीम इंडियात लॉटरी लागली तो बाकावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 13:50 IST2026-01-14T13:47:54+5:302026-01-14T13:50:15+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs NZ 2nd OD Nitish Reddy India Playing XI Jaden Lennox Making His Debut For New Zealand At Rajkot | IND vs NZ : 'लॉटरी' लागली तो बाकावरच! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हमध्ये 'या' खेळाडूची एन्ट्री

IND vs NZ : 'लॉटरी' लागली तो बाकावरच! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हमध्ये 'या' खेळाडूची एन्ट्री

India vs New Zealand, 2nd ODI : राजकोटच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यासाठी दोन्ही संघ एका बदलासह मैदानात उतरले आहेत. टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडच्या संघाने जयडेन लेनक्स (Jayden Lennox) याला पदार्पणाची संधी दिली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

टीम इंडियात लॉटरी लागली तो युवा खेळाडू बाकावरच

पहिल्या वनडे सामन्यात दुखापतग्रस्त झालेला वॉशिंग्टन सुंदर याच्या जागी आयुष बडोनी याची पहिल्यांदा टीम इंडियात एन्ट्री झाली. पण त्याला बाकावर बसवून शुभमन गिल आणि संघ व्यवस्थापनाने नितीश कुमार रेड्डीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना नितीश कुमार रेड्डीला कितव्या क्रमांकावर बॅटिंगची संधी मिळणार? गोलंदादीत तो किती षटके टाकणार? ते पाहण्याजोगे असेल.

T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात

भारत (प्लेइंग इलेव्हन):

रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन):



डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, ​​डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झकरी फॉल्क्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, जेडेन लेनोक्स

Web Title : IND vs NZ: नीतीश रेड्डी का पदार्पण; कॉल-अप के बाद भी बेंच पर

Web Summary : राजकोट में न्यूजीलैंड के खिलाफ नीतीश कुमार रेड्डी ने भारत के लिए पदार्पण किया, वॉशिंगटन सुंदर की जगह। न्यूजीलैंड ने जेडन लेनोक्स को शामिल किया। आयुष बडोनी बेंच पर।

Web Title : IND vs NZ: Nitish Reddy debuts; Benched despite India call-up.

Web Summary : Nitish Kumar Reddy debuts for India against New Zealand in Rajkot, replacing Washington Sundar. New Zealand includes Jayden Lennox. Ayush Badoni benched.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.