Join us

Ind vs NZ, 1st T20 : भारताचा संघ जाहीर; पाहा कोणाला मिळाली संधी आणि कोणाला डच्चू

भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारताचा संघ जाहीर केला. यावेळी कोणत्या खेळाडूला संघात स्थान मिळाले आणि कोणाला डच्चू मिळाला, हे जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 12:24 IST

Open in App

ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आहे. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारताचा संघ जाहीर केला. यावेळी कोणत्या खेळाडूला संघात स्थान मिळाले आणि कोणाला डच्चू मिळाला, हे जाणून घ्या...

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला वगळण्यात आले आहे. त्यामुळे या सामन्यात लोकेश राहुलकडेच यष्टीरक्षणाचीच जबाबदारी असेल. भारताच्या संघात शिवम दुबेला संधी देण्यात आली आहे.

असा आहे भारताचा संघ

असा आहे न्यूझीलंडचा संघ

 

 टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात आत्मविश्वासाने सज्ज असलेला भारत  न्यूझीलंडविरुद्ध प्रथमच  दोन हात करणार आहे.य जमान संघ जखमी खेळाडूंमुळे त्रस्त आहे. ऑस्ट्रेलियात व डे मालिका आटोपल्यानंतर पाच दिवसांत भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यासाठी दाखल झाला हे विशेष. याच वर्षाी ऑक्टोबरमध्ये होणाºया टी-२० विश्वचषकाआधी सर्वोत्कृष्ट संयोजनाचा वेध घ्याचा असल्याने भारतीय संघ व्यवस्थापन निवडीत सातत्य आणण्याच्या प्रयत्नात आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंड