Ind Vs Eng test Match live : टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा निम्मा संघ ८४ धावांवर माघारी परतला होता. पण, तिसऱ्या दिवशी जॉनी बेअरस्टो व कर्णधार बेन स्टोक्स यांनी आक्रमक खेळ करताना अर्धशतकी भागीदारी केली. इंग्लंड सामन्यात पुनरागमन करतेय असे दिसत असताना विराट कोहलीतील ( Virat Kohli) आक्रमक खेळाडू जागा झाला आणि त्याने जॉनी बेअरस्टोसोबत स्लेजिंगला सुरुवात केली. पण, बेअरस्टोही गप्प बसण्यातला नव्हता, त्यानेही तोडीसतोड उत्तर दिले. याचे रुपांतर भांडणात झाले आणि Virat Kohli vs Jonny Bairstow असा राडा झाला..
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Virat Kohli vs Jonny Bairstow, Ind vs Eng Live test Match : तोंड बंद ठेव! विराट कोहली भडकला, इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोसोबत राडा, Video
Virat Kohli vs Jonny Bairstow, Ind vs Eng Live test Match : तोंड बंद ठेव! विराट कोहली भडकला, इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोसोबत राडा, Video
Ind Vs Eng test Match live : टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा निम्मा संघ ८४ धावांवर माघारी परतला होता. पण,
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 15:57 IST