IND vs ENG, 5th Test Standing ovation for Chris Woakes : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात खांदा फॅक्चर असताना क्रिस वोक्स बॅटिंगसाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. तो मैदानात उतरत असताना प्रेक्षकांनी उभे राहून त्याच्या या लढवय्या वृत्तीला सलाम केल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाच्या पहिल्या डावात करूण नायरने मारलेला फटका रोखताना तो सीमारेषेवर दुखापतग्रस्त झाला होता.
Web Title: IND vs ENG 5th Test Day 5 Standing ovation for Chris Woakes who comes out to bat with a sling over his shoulde Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.