IND vs ENG, 3rd T20, Rohit Sharma : रोहित आला रे...!; लोकेश राहुलला आणखी एक संधी, इंग्लंडनं नाणेफेक जिंकली

 IND vs ENG, 3rd T20 : England won the toss सातत्यानं अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला ( KL Rahul) तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं संधी दिली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 06:37 PM2021-03-16T18:37:37+5:302021-03-16T18:46:45+5:30

whatsapp join usJoin us
 IND vs ENG, 3rd T20 : England won the toss and decided to chase, Rohit Sharma is playing today, know Playing XI | IND vs ENG, 3rd T20, Rohit Sharma : रोहित आला रे...!; लोकेश राहुलला आणखी एक संधी, इंग्लंडनं नाणेफेक जिंकली

IND vs ENG, 3rd T20, Rohit Sharma : रोहित आला रे...!; लोकेश राहुलला आणखी एक संधी, इंग्लंडनं नाणेफेक जिंकली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 3rd T20 Live Score : Indian Playing XI for 3rd T20 - सातत्यानं अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला ( KL Rahul) तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं संधी दिली आहे. दोन सामन्यांच्या विश्रांतीनंतर रोहित शर्माचे ( Rohit Sharma) अंतिम ११मध्ये पुनरागमन झाले आहे. लोकेश आणि रोहित आजच्या सामन्यात सलामीला उतरतील, तर  इशान किशन ( Ishan Kishan) तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. (  England won the toss and decided to chase). रोहित शर्मासाठी सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav) विश्रांती देण्यात आली आहे.  Ind Vs Eng T20 3rd Live Update Score


इयॉन मॉर्गनचा हा शंभरावा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना आहे. इंग्लंडकडून १०० ट्वेंटी-२० सामने खेळणारा तो पहिलाच खेळाडू आहे, तर जगातील चौथा...शोएब मलिक ( ११६), रोहित शर्मा ( १०८)  व रॉस टेलर ( १०२)  Ind Vs Eng 3rd T20 Live Score

टीम इंडिया Playing 11: इशान किशन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल

इंग्लंड Playing 11 : जेसन रॉय, जोस बटलर, डेवीड मलान, जॉन बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स, सॅम कुरन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद, मार्क वूड 

Web Title:  IND vs ENG, 3rd T20 : England won the toss and decided to chase, Rohit Sharma is playing today, know Playing XI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.