India vs England 1st ODI Live Updates : भारतीय गोलंदाजांच्या अविश्वसनीय कामगिरीनंतर रोहित शर्मा व शिखर धवन ( Rohit Sharma & Shikhar Dhawan) या जोडीने इंग्लंडला झोडून काढले. रोहितने त्याचे फेव्हरिट पुल शॉट मारताना तीन खणखणीत षटकार खेचले. १५०वा वन डे सामना खेळणाऱ्या धवनसह हिटमॅनने आज मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. भारताकडून सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली या दोघांनंतर वन डेत सलामीला ५०००+ धावा करणारी ही दुसरी भारतीय जोडी ठरली. रोहितच्या एका फटक्यावर प्रेक्षकांमध्ये उपस्थित चिमुरडी जखमी झाली. त्यावेळी इंग्लंडच्या वैद्यकीय टीमने चिमुरडीकडे धाव घेत तिच्यावर उपचार केले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Rohit Sharma, IND vs ENG 1st ODI Live Updates : रोहित शर्माच्या खणखणीत षटकाराने चिमुरडी जखमी झाली, इंग्लंडची वैद्यकीय टीम मदतीला धावली, Video
Rohit Sharma, IND vs ENG 1st ODI Live Updates : रोहित शर्माच्या खणखणीत षटकाराने चिमुरडी जखमी झाली, इंग्लंडची वैद्यकीय टीम मदतीला धावली, Video
India vs England 1st ODI Live Updates : रोहितने त्याचे फेव्हरिट पुल शॉट मारताना तीन खणखणीत षटकार खेचले. १५०वा वन डे सामना खेळणाऱ्या धवनसह हिटमॅनने आज मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 21:13 IST