OMG : विराट कोहलीने विजयाचे कसे केले खास सेलिब्रेशन, पाहा हा व्हिडीओ

विजयाचे खास सेलिब्रेशन भारताचा कर्णधार विराटने केले आहे. या सेलिब्रेशनचा पाहा हा व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 16:48 IST2018-12-10T16:47:32+5:302018-12-10T16:48:12+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs AUS: Virat Kohli has done a special celebration, watch this video | OMG : विराट कोहलीने विजयाचे कसे केले खास सेलिब्रेशन, पाहा हा व्हिडीओ

OMG : विराट कोहलीने विजयाचे कसे केले खास सेलिब्रेशन, पाहा हा व्हिडीओ

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताने तब्बल 71 वर्षांनी ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचे खास सेलिब्रेशन भारताचा कर्णधार विराटने केले आहे. या सेलिब्रेशनचा पाहा हा व्हिडीओ...


भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये 1947 सालापासून दौरा करत आहे. आतापर्यंत भारताने 11 वेळा ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. पण यापूर्वी एकाही दौऱ्यामध्ये भारताला ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे गेल्या 71 वर्षांमध्ये भारताने पहिल्यांदाच पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर दिग्गजांनी भारतीय संघावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे.



Web Title: IND vs AUS: Virat Kohli has done a special celebration, watch this video