IND vs AUS : विराट आणि अनुष्का या फोटोमुळे होतायत ट्रोल

विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीला त्याची पत्नी अनुष्का शर्मा मैदानात भेटली आणि त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 20:16 IST2019-01-07T20:15:59+5:302019-01-07T20:16:57+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs AUS: Virat kohli and Anushka shamra Troll due to the photo | IND vs AUS : विराट आणि अनुष्का या फोटोमुळे होतायत ट्रोल

IND vs AUS : विराट आणि अनुष्का या फोटोमुळे होतायत ट्रोल

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली. इतिहास रचला. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीला त्याची पत्नी अनुष्का शर्मा मैदानात भेटली आणि त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी दोघांनीही पांढऱ्या रंगाचेच वस्त्र परीधान केले होते. पण या दोन्ही पाढंऱ्या रंगांमध्ये बराच फरक होता आणि या फोटोमुळे आता हे दोघेही ट्रोल होताना दिसत आहेत.


विराट आणि अनुष्का यांच्या कपड्यांवरून आता लोकांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. साध्या कपड्यांचा साबणाने धुतलेले कपडे आणि एका खास कपड्यांच्या साबण्याने धुतलेले कपडे कसे असतात, अशी टीका त्यांच्यावर केली जात आहे.



 

Web Title: IND vs AUS: Virat kohli and Anushka shamra Troll due to the photo