अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाः भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होत आहे. भारतीय संघाला मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंबरोबरच मैदानाबाहेर ऑस्ट्रेलियाच्या मीडियाचा सामना करावा लागणार आहे. याची सुरुवात भारतीय खेळाडू अॅडलेड येथे दाखल होताच झाली आहे. ऑस्ट्रेलियन मीडियाने नेहमीच पाहुण्या संघावर टीका केली आहे. त्यांनी भारतीय संघावरही अशीच टीका केली. त्यांनी भारतीय संघ घाबरट वटवाघुळासारखा आहे, असे भाष्य केले. ऑस्ट्रेलियाच्या मीडियाच्या या टीकेवर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी प्रकट केली जात आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाच्या मीडियाचं वागणं बरं नव्हं, सोशल मीडियावर सडकून टीका
IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाच्या मीडियाचं वागणं बरं नव्हं, सोशल मीडियावर सडकून टीका
IND vs AUS Test: भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 08:58 IST
IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाच्या मीडियाचं वागणं बरं नव्हं, सोशल मीडियावर सडकून टीका
ठळक मुद्देभारतीय संघ कसोटी सामन्यासाठी सज्ज ऑस्ट्रेलियन मीडियाने भारतीय संघाला घाबरट वटवाघुळासारखा संबोधले6 डिसेंबरपासून पहिल्या कसोटीला सुरूवात