Join us

IND vs AUS : भारतीय संघाने केला सरावाचा श्रीगणेशा

तीन दिवस विश्रांती केल्यानंतर आता भारताच्या संघाने सरावाचा श्रीगणेशा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 17:25 IST

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत एक-एक सामना जिंकला आहे. त्यामुळे 'बॉक्सिंग डे' कसोटीचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील  तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ मेलबर्न येथे दाखल झाला आहे. तीन दिवस विश्रांती केल्यानंतर आता भारताच्या संघाने सरावाचा श्रीगणेशा केला आहे.

विराट ऑस्ट्रेलियामध्ये सध्या पत्नी अनुष्का शर्माबरोबर काही वेळ व्यतित करत आहे. या दोघांनी शाहरुख खान, अनुष्का आणि कॅटरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला 'Zero' हा चित्रपट पाहिला. त्यानंतर कोहलीने आपला नवीन लूक केला असल्याचे म्हटले जात आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील  तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ मेलबर्न येथे दाखल झाला आहे. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपला लूक बदलला असल्याचे पाहायला मिळाले आहे.

विराट ऑस्ट्रेलियामध्ये सध्या पत्नी अनुष्का शर्माबरोबर काही वेळ व्यतित करत आहे. या दोघांनी शाहरुख खान, अनुष्का आणि कॅटरिना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला 'Zero' हा चित्रपट पाहिला. त्यानंतर कोहलीने आपला नवीन लूक केला असल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली