Join us

IND Vs AUS: कुलदीप यादवने कसे मिळवले पाच विकेट्स, पाहा हा व्हिडीओ

कुलदीपने 31.5 षटकांमध्ये 99 धावा देत पाच बळी मिळवले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 16:32 IST

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कुलदीप यादवने टिपलेल्या पाच बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर गुंडाळला. पहिल्या डावात 322 धावांची आघाडी घेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला फॉलो ऑन खेळण्यास भाग पाडले.

कुलदीपने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड, कर्णधार टिम पेन, नॅथन लायन आणि जोश हेझलवूड यांना बाद केले. कुलदीपने 31.5 षटकांमध्ये 99 धावा देत पाच बळी मिळवले. 

टॅग्स :कुलदीप यादवभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया