Ind vs Aus : अजिंक्य रहाणेच्या कॅचची होतेय जोरदार चर्चा; व्हिडीओ झाला वायरल

या कॅचची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळामध्ये होताना दिसत आहे. या कॅचचा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 11:32 IST2019-01-05T11:31:49+5:302019-01-05T11:32:25+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Ind vs Aus: Ajinkya Rahane's classic catch, The video went viral | Ind vs Aus : अजिंक्य रहाणेच्या कॅचची होतेय जोरदार चर्चा; व्हिडीओ झाला वायरल

Ind vs Aus : अजिंक्य रहाणेच्या कॅचची होतेय जोरदार चर्चा; व्हिडीओ झाला वायरल

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने एक अप्रतिम कॅच पकडली. या कॅचची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळामध्ये होताना दिसत आहे. या कॅचचा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करत होता. यावेळी पहिलाच सामना खेळणारा मार्नस लबुशेन फलंदाजी करत होता. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मोठा फटका मारण्यासाठी लबुशेन सरसावला. शमीच्या गोलंदाजीवर त्याने एक फटका मारला. पण काहीही समजण्यापूर्वी अजिंक्यने त्याचा झेल टिपला. लबुशेनने यावेळी 38 धावा केल्या.

हा पाहा व्हिडीओ


Web Title: Ind vs Aus: Ajinkya Rahane's classic catch, The video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.