IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीचा 'स्पाइडरमॅन कॅच', पाहा हा व्हिडीओ

कोहलीनेही कोणती चुक न करता फक्त एका हातात दमदार झेल पकडला. हा झेल आता 'स्पाइडरमॅन कॅच' नावाने वायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 16:03 IST2018-12-14T16:02:43+5:302018-12-14T16:03:23+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs AUS 2st Test: Virat Kohli's 'Spiderman Catch', see this video | IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीचा 'स्पाइडरमॅन कॅच', पाहा हा व्हिडीओ

IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीचा 'स्पाइडरमॅन कॅच', पाहा हा व्हिडीओ

पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पहिल्या सत्रात भारताला एकही विकेट मिळवता आली नव्हती. पण दुसऱ्या सत्रात भारताने तीन विकेट्स मिळवत सामन्यात पुनरागमन केले. चाहापानानंतर खेळ सुरु झाला आणि काही मिनिटांमध्येच भारताला यश मिळाले. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर पीटर हँड्सकॉम्बचा झेल उडाला. हा झेल स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कोहलीच्या दिशेने जात होता. कोहलीनेही कोणती चुक न करता फक्त एका हातात दमदार झेल पकडला. हा झेल आता 'स्पाइडरमॅन कॅच' नावाने वायरल झाला आहे.

हा पाहा खास व्हिडीओ


 


 



 

Web Title: IND vs AUS 2st Test: Virat Kohli's 'Spiderman Catch', see this video