पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 140 धावांवर माघारी परतला. पाचव्या दिवशी अवघ्या 15 षटकांत भारताचे उर्वरित पाच फलंदाज माघारी परतले. ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी हा सामना जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली. फिरकीपटू नॅथन लियॉनने दोन्ही डावांत मिळून 8 विकेट घेत विजया सिंहाचा वाटा उचलला. या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीच्या नावावर मात्र नकोसा विक्रम नोंदवला गेला. हाच विक्रम पुढेही वाढत राहिल्यास तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकू शकतो.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे?
IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे?
IND vs AUS 2nd Test: भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 287 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 140 धावांवर माघारी परतला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 10:21 IST
IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीच्या नावे नकोसा विक्रम, तेंडुलकरलाही टाकणार मागे?
ठळक मुद्देदुसऱ्या कसोटीत भारताचा 146 धावांनी पराभवपहिल्या डावातील विराट कोहलीचे शतक व्यर्थब्रायन लारालाही टाकलं मागे