पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे 5 फलंदाज 112 धावांवर माघारी परतले आहेत. पाचव्या दिवशी विजयासाठी भारताला 175 धावा, तर ऑस्ट्रेलियाला 5 विकेट हव्या होत्या. ऑस्ट्रेलियाने पाचव्या दिवशी पंधरा षटकांत पाच विकेट घेत भारताचा पराभव केला.
09:08 AM
भारताचा 146 धावांनी पराभव
09:06 AM
ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी
08:48 AM
ऑस्ट्रेलिया विजयापासून दोन विकेट दूर
08:43 AM
रिषभ पंत बाद, 7 बाद 137 धावा
08:19 AM
भारताच्या 6 बाद 122 धावा