05 Mar, 19 09:34 PM
अटीतटीच्या लढतीत भारताचा 8 धावांनी 'विजय'
05 Mar, 19 09:15 PM
शेवटच्या दोन षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 20 धावांची गरज
शेवटच्या दोन षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 20 धावांची गरज
05 Mar, 19 09:01 PM
ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का
05 Mar, 19 08:57 PM
बुमराने मिळवून दिले भारताला सातवे यश
05 Mar, 19 08:51 PM
कुलदीप यादवने भारताला सहावे यश मिळवून दिले
05 Mar, 19 08:45 PM
कुलदीप यादवच्या 43व्या षटकात 15 धावा लूटल्या
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी कुलदीप यादवच्या 43व्या षटकात एक षटकार आणि दोन चौकारांसह 15 धावा जमवल्या.
05 Mar, 19 08:42 PM
ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण
ऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण
05 Mar, 19 08:20 PM
पीटर हँड्सकॉम्ब आऊट, ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का
05 Mar, 19 07:38 PM
ग्लेन मॅक्सवेलला कुलदाप यादवने त्रिफळाचीत केले
05 Mar, 19 07:18 PM
शॉन मार्शला रवींद्र जडेजाने केले धोनीकरवी आऊट
05 Mar, 19 06:43 PM
ऑस्ट्रेलियाचा दुसरा सलामीवीरही बाद
05 Mar, 19 06:38 PM
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, आरोन फिंच बाद
05 Mar, 19 06:31 PM
ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी जमली
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर आरोन फिंच आणि उस्मान ख्वाजा यांनी दमदार फलंदाजीचा नुमना पेश केला. या दोन्ही सलामीवीरांच्या फटकेबाजीमुळे ऑस्ट्रेलियाला 10 षटकांत बिन बाद 60 अशी धावसंख्या उभारता आली.
05 Mar, 19 04:54 PM
कोहलीच्या शतकानंतरही भारताच्या 250 धावा
05 Mar, 19 04:47 PM
भारताला मोठा धक्का, कोहली आऊट
05 Mar, 19 04:46 PM
भारताला सातवा धक्का, रवींद्र जडेजा बाद
05 Mar, 19 04:30 PM
विराट कोहलीचे 40वे शतक पूर्ण
05 Mar, 19 04:13 PM
भारताच्या 200 धावा पूर्ण
39 व्या षटकात भारताचे द्विशतक फलकावर, विराट आणि रवींद्र जडेजा मैदानात
05 Mar, 19 03:47 PM
फॉर्मात असलेला महेंद्रसिंग धोनी शून्यावर बाद
05 Mar, 19 03:46 PM
केदार जाधव 11 धावांवर आऊट
05 Mar, 19 03:46 PM
विजय शंकर 46 धावांवर धावचीत
05 Mar, 19 03:16 PM
25 षटकांअखेर भारताच्या तीन बाद 124 धावा
25 षटकांअखेर भारताच्या तीन बाद 124 धावा
05 Mar, 19 03:13 PM
विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण
विराट कोहलीने 55 चेंडूत पूर्ण केल्या 50 धावा
05 Mar, 19 02:59 PM
भारताचे 21व्या षटकात शतक पूर्ण
भारताचा कर्णधार विराट कोहलीने संयत फलंदाजी केल्यामुळे भारताला 21व्या षटकात शंभर धावा पूर्ण करता आल्या. विजय शंकरच्या चौकाराने भारताचे शतक पूर्ण झाले.
05 Mar, 19 02:46 PM
भारताला तिसरा धक्का, अंबाती रायुडू बाद
05 Mar, 19 01:47 PM
कर्णधार विराट कोहलीचा पहिला चौकार
भारताचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आपला पहिला चौकार वसूल केला. तेव्हा भारताची स्थिती 1 बाद 12 अशी होती.
05 Mar, 19 02:10 PM
सलामीवीर शिखर धवन बाद, भारत 1 बाद 38
05 Mar, 19 01:48 PM
विराट कोहलीचा एकाच षटकात दुसरा चौकार
भारताचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या षटकात दोन चौकार लगावले. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कोहलीने आपला पहिला चौकार लगावला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर कोहलीने दुसरा चौकार फटकावला.
05 Mar, 19 01:39 PM
भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा आऊट
05 Mar, 19 01:38 PM
भारतीय संघाच कोणताही बदल नाही
05 Mar, 19 01:37 PM
भारत करणार प्रथम फलंदाजी