भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चेतेश्वर पुजाराने पहिल्या सामन्यात पहिल्या डावात शतक झळकावले होते. त्याच्या शतकाच्या जोरावरच भारताला पहिल्या डावात 250 धावा करता आल्या होत्या. दुसऱ्या डावातही भारतीय संघ जेव्हा अडचणीत सापडला तेव्हा पुजारा खेळपट्टीवर उभा राहिला. भारताच्या दुसऱ्या डावातही सर्वाधिक 71 धावाही पुजाराच्याच नावावर आहेत. पण दुसऱ्या डावात मैदानावरील पंचांनी पुजाराला दोनदा बाद दिले होते. पण पुजारा मात्र त्यानंतरही खेळत राहिला. त्यावेळी नेमके काय झाले, ते व्हिडीओच्या माध्यमातून पाहा...
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs AUS 1st Test : पुजाराला दोनदा दिले बाद, पण तरीही तो खेळत राहिला; पाहा हा व्हिडीओ
IND vs AUS 1st Test : पुजाराला दोनदा दिले बाद, पण तरीही तो खेळत राहिला; पाहा हा व्हिडीओ
दुसऱ्या डावात मैदानावरील पंचांनी पुजाराला दोनदा बाद दिले होते. पण पुजारा मात्र त्यानंतरही खेळत राहिला. त्यावेळी नेमके काय झाले, ते व्हिडीओच्या माध्यमातून पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 12:27 IST