गयाना : भारतीय संघाने आयसीसी महिला ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाचा चौकार खेचला. अखेरच्या साखळी सामन्यांत त्यांनी माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करताना 'B' गटात अव्वल स्थान पक्के केले. भारताने हा सामना ४८ धावांनी जिंकला. भारताचा हा सलग सातवा ट्वेंटी-२० सामन्यातील विजय ठरला. यासह भारतीय महिलांनी तब्बल १०२३ दिवसांनी ऑस्ट्रेलियाला ट्वेंटी-२० पराभूत करण्याचा पराक्रम केला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Twenty20: भारतीय संघ सातवें आसमान पर; 1023 दिवसानंतर ऑस्ट्रेलियावर मिळवला विजय
ICC World Twenty20: भारतीय संघ सातवें आसमान पर; 1023 दिवसानंतर ऑस्ट्रेलियावर मिळवला विजय
ICC World Twenty20: भारतीय संघाने आयसीसी महिला ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाचा चौकार खेचला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 11:59 IST
ICC World Twenty20: भारतीय संघ सातवें आसमान पर; 1023 दिवसानंतर ऑस्ट्रेलियावर मिळवला विजय
ठळक मुद्देभारतीय महिला संघाचा सलग सातवा ट्वेंटी-20 विजयदोन वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर पहिला विजयसाखळी फेरीतील चारही सामने जिंकले