Join us

ICC World Cup 2019: कोणाचा 'हेअरकट' आहे लयभारी, सांगू शकता का तुम्ही...

यापैकी सर्वोत्तम 'हेअरकट' कोणाचा, सांगणे तुम्हालाही अवघड ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 21:46 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघात गुणवान खेळाडू आहेत, पण प्रत्येकाचे एक स्टाअल स्टेटमेंट आहे. क्रिकेट विश्वात पाहायला गेले  तर भारतातलेच खेळाडू सर्वात जास्त फॅशन करत असल्याचे पाहायला मिळते. बाकीच्या फॅशन सोडून द्या, भारतीय संघातील खेळाडूंचे फक्त 'हेअरकट' पाहाल तरीही तुम्हाला ते समजून येऊ शकते. या साऱ्या  'हेअरकट'मधली सर्वोत्तम कोणत्या खेळाडूचा आहे, हे तुम्ही सांगू शकाल का...

बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर चार खेळाडूंचे 'हेअरकट'चे फोटो पोस्ट केले आहेत. या चार खेळाडूंमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या आणि युजवेंद्र चॉहल यांचा समावेश आहे. या चौघांचाही 'हेअरकट' वेगवेगळा आहे. त्यामुळे यापैकी सर्वोत्तम 'हेअरकट' कोणाचा, सांगणे तुम्हालाही अवघड ठरणार आहे.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019विराट कोहलीमहेंद्रसिंग धोनीयुजवेंद्र चहलहार्दिक पांड्या