लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दक्षिण आफ्रिकेने दिलेले फलंदाजीचे आव्हान स्वीकारत बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार यांच्या दमदार सलामीनंतर अनुभवी शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर अन्य फलंदाजांनी हातभार लावत बांगलादेशला 6 बाद 330 धावांचा पल्ला गाठून दिला. वन डे क्रिकेटमधील बांगलादेशची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. पण, त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेसमोर तगडं आव्हान त्यांनी उभं केलं आहे. वर्ल्ड कप स्पर्धेतील धावांचा पाठलाग करतानाचा इतिहास पाहता आफ्रिकेला हे आव्हान पेलणे तितकं सोपं नक्की नसेल. कारण...
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : अबकी बार तीनशे पार; दक्षिण आफ्रिका करणार का चमत्कार?, कारण...
ICC World Cup 2019 : अबकी बार तीनशे पार; दक्षिण आफ्रिका करणार का चमत्कार?, कारण...
ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील धावांचा पाठलाग करतानाचा इतिहास पाहता आफ्रिकेला हे आव्हान पेलणे तितकं सोपं नक्की नसेल. कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 19:19 IST