ललित झांबरे : विश्वचषक स्पर्धेत कुणी १५ वर्षांच्या, कुणी १२ वर्षांच्या खंडानंतर खेळलेय का, असा प्रश्न विचारल्यास आश्चर्य वाटू देवू नका कारण असेही क्रिकेटपटू आहेत जे एवढ्या प्रदीर्घ खंडानंतर विश्वचषक स्पर्धेत खेळले आहेत. विशेष म्हणजे असा एकटा-दुकटा खेळाडू नाही तर तीन खेळाडू आहेत. वेस्ट इंडिज व कॅनडा अशा दोन देशांचे प्रतिनिधित्व केलेला अँडरसन कमिन्स, पाकिस्तानचा शोएब मलिक आणि इंग्लंडचा लियाम प्लंकेट हे ते तीन खेळाडू आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : शोएब मलिक खेळला तब्बल एका तपानंतर विश्वचषक सामना
ICC World Cup 2019 : शोएब मलिक खेळला तब्बल एका तपानंतर विश्वचषक सामना
दीर्घ काळानंतर विश्वचषक सामना खेळण्याचा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 20:15 IST