लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.पाकिस्तानची बॅटींग ऑर्डर कशी, तर अशी... पाहा व्हिडीओ