Join us  

ICC World Cup 2019 : सामना 'पाण्यात' गेला; पण सोशलवर मीम्सचा 'पॉवर प्ले' रंगला!

हा सामना 'पाण्यात' गेला असला तरी सोशल मीडियावर मीम्सचा 'पॉवर प्ले' रंगलेला पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 8:57 PM

Open in App

ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि न्यूझीलंडच्या सामन्याचा पावसाने विचका केला. पावसामुळे अखेर हा सामना रद्द करावा लागला. हा सामना 'पाण्यात' गेला असला तरी सोशल मीडियावर मीम्सचा 'पॉवर प्ले' रंगलेला पाहायला मिळाला.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतन्यूझीलंड