Join us  

ICC World Cup 2019, INDvSA : भारताचा दक्षिण आफ्रिकेवर सहज विजय

साउदॅम्प्टन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 , भारत वि. दक्षिण आफ्रिका : भारत वि. दक्षिण आफ्रिका :  रोहित शर्माचे  नाबाद ...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 2:12 PM

Open in App

10:47 PM

भारताचा सहा विकेट्स राखून विजय


10:25 PM

शतकवीर रोहितला जीवदान

रोहित 107 धावांवर असताना त्याला जीवदान मिळाले. कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरने रोहितचा सोपा झेल सोडला.

10:14 PM

रोहित शर्माचे विश्वचषकातील दुसरे शतक



 

09:27 PM

लोकेश राहुल आऊट

लोकेश राहुलच्या रुपात भारताला तिसरा धक्का बसला. कागिसो रबाडाने राहुलला बाद केले.



 

08:50 PM

रोहित शर्माने अर्धशतक पूर्ण करत भारताचा डाव सावरला



 

08:16 PM

विराट कोहली आऊट



 

07:42 PM

शिखर धवन आऊट



 

06:38 PM

ख्रिस मॉरिस आऊट



 

05:54 PM

चहलने पटकावली चौथी विकेट



 

05:41 PM

डेव्हिड मिलर आऊट

युजवेंद्र चहलने मिलरला बाद करत दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का दिला.



 

04:45 PM

जेपी ड्युमिनी आऊट



 

04:35 PM

20 व्या षटकाच्या पहिल्या व अखेरच्या चेंडूवर युजवेंद्र चहलने दक्षिण आफ्रिकेच्या सेट जोडीला माघारी पाठवले. व्हॅन डेर ड्यूसेन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांचा त्याने त्रिफळा उडवला.

04:32 PM

युजवेंद्र चहलनं भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्याने व्हॅन डेर ड्यूसनला त्रिफळाचीत केले

04:26 PM

फॅफ ड्यू प्लेसिस-व्हॅन डेर ड्यूसेन यांची अर्धशतकी भागीदारी

04:08 PM



 

04:03 PM

04:00 PM

13व्या षटकाच्या चोथ्या चेंडूवर आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिलला दुखापत... हार्दिक पांड्यानं टाकलेला चेंडू ड्यू प्लेसिसच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर आदळला.. वैद्यकिय मदत बोलावण्यात आली

03:55 PM



 

03:48 PM

03:40 PM



 

03:23 PM



 

03:17 PM



 

03:16 PM

जसप्रीत बुमराहने चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम अमलाला माघारी पाठवले. रोहित शर्माने स्लिपमध्ये घेतला झेल

02:56 PM

02:51 PM



 

02:48 PM

02:48 PM

02:41 PM



 

02:41 PM

दक्षिण आफ्रिका - हाशिम अमला, क्विंटन डी'कॉक, फॅफ ड्यु प्लेसिस, रॉसी व्हॅन डेर ड्युसन, डेव्हिड मिलर, जेपी ड्युमिनी, फेहलुक्वायो, ख्रिस मॉरिस, कागिसो रबाडा, इम्रान ताहीर, शॅम्सी

02:38 PM

भारतीय संघ - रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

02:21 PM



 

02:20 PM

जसप्रीत बुमराहचा हा 50वा वन डे सामना आहे. वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून ते आतापर्यंत बुमराहने 44 विकेट्स घेतल्या. या काळात एकाही गोलंदाजाला बुमराहपेक्षा अधिक विकेट घेता आलेल्या नाहीत. 

02:16 PM

ICC World Cup 2019, INDvSA : भारत-दक्षिण आफ्रिका लढतीबद्दल जाणून घ्या सर्व काही, एका क्लिकवर!



 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयद. आफ्रिकाविराट कोहली