लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडने सर्वोत्तम खेळत करत पहिल्याच सामन्यात विजयाची पताका फडकावली. चार फलंदाजांच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडला 311 धावा करता आल्या. या आव्हानाचा यशस्वीरीत्या पाठलाग दक्षिण आफ्रिकेला करता आला नाही आणि त्यांची मिशन वर्ल्डकपची सुरुवात पराभवाने झाली. इंग्लंडने या सामन्यात 104 धावांनी विजय मिळवला. बेन स्टोक्सच्या अष्टपैलू कामगिरीमुळे इंग्लंडला विजय मिळवता आला. या सामन्यात स्टोक्सच्या कामगिरीने 12 वर्षांपूर्वीच्या चमत्काराशी बरोबरी केली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : बारा वर्षांनी बेन स्टोक्सच्या हातून घडला चमत्कार, ठरला इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार!
ICC World Cup 2019 : बारा वर्षांनी बेन स्टोक्सच्या हातून घडला चमत्कार, ठरला इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार!
ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडने सर्वोत्तम खेळत करत पहिल्याच सामन्यात विजयाची पताका फडकावली.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 10:14 IST