ICC T20 World Cup 2021, PAK vs SCO, Live: पाकिस्तानचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, स्कॉटलंड विरुद्धचा सामना जिंकून विजयी रथ कायम राखण्याची संधी!

ICC T20 World Cup 2021, PAK vs SCO, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज शारजाच्या स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध स्कॉटलंड यांच्यात लढत होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 19:22 IST2021-11-07T19:20:05+5:302021-11-07T19:22:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC T20 World Cup 2021 PAK vs SCO Live updates Pakistan decides to bat first after winning the toss | ICC T20 World Cup 2021, PAK vs SCO, Live: पाकिस्तानचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, स्कॉटलंड विरुद्धचा सामना जिंकून विजयी रथ कायम राखण्याची संधी!

ICC T20 World Cup 2021, PAK vs SCO, Live: पाकिस्तानचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, स्कॉटलंड विरुद्धचा सामना जिंकून विजयी रथ कायम राखण्याची संधी!

ICC T20 World Cup 2021, PAK vs SCO, Live Updates: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये आज शारजाच्या स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध स्कॉटलंड यांच्यात लढत होत आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. स्कॉटलंडविरुद्धचा सामना जिंकून विजयी रथ कायम ठेवण्याची संधी पाकिस्तानला आहे. तर स्कॉटलंडचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. 

न्यूझीलंडनं आज अफगाणिस्तानवर दणदणीत विजय प्राप्त करत रन रेटच्या जोरावर अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. पाकिस्ताननं आजचा सामना गमावला तर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहावं लागणार आहे. त्यामुळे अव्वल स्थान गाठण्यासाठी पाकिस्तानला आजचा सामना जिंकणं गरजेचं असणार आहे. पाकिस्ताननं आतापर्यंतचे भारत, न्यूझीलंड, नामिबिया आणि अफगाणिस्तान विरुद्ध विजय प्राप्त केला आहे. 

Web Title: ICC T20 World Cup 2021 PAK vs SCO Live updates Pakistan decides to bat first after winning the toss