पुणे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : विराट कोहलीच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड बनवली आहे. कोहलीने नाबाद 254 धावांची खेळी केल्याने भारताला पहिल्या डावात 601 धावांचा डोंगर उभारता आला. भारताच्या गोलंदाजांनीही अचूक मारा केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या दिवसअखेर 3 बाद 36 अशी बिकट अवस्था होती. आता तिसऱ्या दिवशी भारताची मदार गोलंदाजांवर असेल.
04:47 PM
दक्षिण आफ्रिका ऑलआऊट 275
04:17 PM
अर्धशतकवीर केशव महाराज आऊट
03:59 PM
केशव महाराजचे अर्धशतक
02:20 PM
चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिका 8 बाद 197
01:07 PM
फॅफ ड्यू प्लेसिस आऊट
01:05 PM
दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का
11:42 AM
उपहारापर्यंत दक्षिण आफ्रिका 6 बाद 136
11:23 AM
अश्विनने मिळवून दिला सहावा बळी
10:04 AM
दक्षिण आफ्रिकेला पाचवा धक्का
09:52 AM
मोहम्मद शमीने मिळवला बळी