पाकिस्तानच्या सलामीवीराच्या हॅल्मेटला चेंडू कसा लागला, पाहा हा व्हिडीओ...

न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीराबरोबर हा प्रसंग घडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 16:32 IST2018-11-10T16:30:46+5:302018-11-10T16:32:43+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
How did the ball hit Pakistan's openers, see the video ... | पाकिस्तानच्या सलामीवीराच्या हॅल्मेटला चेंडू कसा लागला, पाहा हा व्हिडीओ...

पाकिस्तानच्या सलामीवीराच्या हॅल्मेटला चेंडू कसा लागला, पाहा हा व्हिडीओ...

ठळक मुद्देन्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनचा एक चेंडू इमामच्या हॅल्मेटच्या जाळीला लागला.यानंतर इमाम थेट जमिनीवर कोसळला.त्यावेळी सर्वच त्याच्याजवळ धावत गेले.

नवी दिल्ली : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्ताननेन्यूझीलंडवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडनेपाकिस्तानसमोर 210 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीराबरोबर हा प्रसंग घडला आहे.

या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक हा 16 धावांवर खेळत होता. त्यावेळी न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनचा एक चेंडू इमामच्या हॅल्मेटच्या जाळीला लागला. यानंतर इमाम थेट जमिनीवर कोसळला. त्यावेळी सर्वच त्याच्याजवळ धावत गेले.

हा पाहा व्हिडीओ


Web Title: How did the ball hit Pakistan's openers, see the video ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.