#HappyBirthdayVirat : सचिन-वीरूसारख्या दिग्गजांनीही दिल्या कोहलीला खास शुभेच्छा

दिग्गज खेळाडूंनी त्याला आपल्या खास शैलीत विराटचे अभिष्टचिंतन केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 19:16 IST2018-11-05T19:14:06+5:302018-11-05T19:16:48+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
#HappyBirthdayVirat: Virat Kohli gets birth day wishes, look what the legends said | #HappyBirthdayVirat : सचिन-वीरूसारख्या दिग्गजांनीही दिल्या कोहलीला खास शुभेच्छा

#HappyBirthdayVirat : सचिन-वीरूसारख्या दिग्गजांनीही दिल्या कोहलीला खास शुभेच्छा

ठळक मुद्देबीसीसीआयनेही विराटला या वाढदिवशी खास भेट दिली.

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीचा आज तिसावा वाढदिवस होता. त्यामुळे त्याला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्याच, पण त्याचबरोबर दिग्गज खेळाडूंनी त्याला आपल्या खास शैलीत विराटचे अभिष्टचिंतन केले. बीसीसीआयनेही विराटला या वाढदिवशी खास भेट दिली.






Web Title: #HappyBirthdayVirat: Virat Kohli gets birth day wishes, look what the legends said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.