Join us  

Happy Birthday MS Dhoni:  चेह-यावर केक लावल्यानंतर धोनीने केले असे काही...

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपला 37वा वाढदिवस कुटुंब आणि संघ सहका-यांसोबत शनिवारी साजरा केला. यावेळी केक कापताच संघातील एका युवा खेळाडूने केकचा तुकडा उचलून धोनीच्या चेह-यावर चोळला. त्यानंतर धोनीने असे काही केले की त्या खेळाडूला पळ काढावी लागली.. पाहा हा व्हिडिओ..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 10:06 PM

Open in App

लंडन - भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपला 37वा वाढदिवस कुटुंब आणि संघ सहका-यांसोबत शनिवारी साजरा केला. यावेळी केक कापताच संघातील एका युवा खेळाडूने केकचा तुकडा उचलून धोनीच्या चेह-यावर चोळला. त्यानंतर धोनीने असे काही केले की त्या खेळाडूला पळ काढावी लागली.. पाहा हा व्हिडिओ... 

टॅग्स :क्रिकेटभारतमहेंद्रसिंह धोनीक्रीडा