Join us

Ganesh Chaturthi 2018 : क्रिकेटच्या देवानेही केली घरी गणपतीची पूजा

सचिन ज्या शिवाजी पार्क मैदानात खेळायला जायचा, तिथेही एक गणपतीचे मंदीर होते. यावेळी सचिन या मंदीरात नेहमी जायचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 15:10 IST

Open in App
ठळक मुद्देक्रिकेटच्या देवानेही आपल्या घरी आणलेल्या गणपतीची आज मनोभावे पुजा केली.

मुंबई : काही जणांच्या मते भारतामध्ये क्रिकेट हा धर्म आहे आणि या धर्माचे देवत्त्व भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला देण्यात आले आहे. या क्रिकेटच्या देवानेही आपल्या घरी आणलेल्या गणपतीची आज मनोभावे पूजा केली.

सचिन हा गणेशभक्त आहे. बऱ्याचदा तो सिद्धीविनायक गणपती मंदीरातही दर्शनाला जात असतो. त्याचबरोबर सचिन ज्या शिवाजी पार्क मैदानात खेळायला जायचा, तिथेही एक गणपतीचे मंदीर होते. यावेळी सचिन या मंदीरात नेहमी जायचा.

टॅग्स :गणेश चतुर्थी २०१८गणेशोत्सवसचिन तेंडुलकर